दशावतार
दशावतार विष्णू देवाचे दहा अवतार आहेत असे मानले जाते ह्यालाच दशावतार म्हणतात. दशावतार ( /ˌdæʃəˈvætərə/ ; संस्कृत : दशावतार, daśāvatāra ) श्रीविष्णू नारायण १० वेळा जन्म भूतळावर प्रकट झाले. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरुपात प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात [१] संपादन करा मूळ श्लोक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥ दशावतार विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता मराठी दशावतार संस्कृत दश अवताराः निवासस्थान क्षीरसागर स्वर्ग आकाश जल लोक वैकुंठ वाहन गरुड , शेष नाग शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा , कमळ , शंख पत्नी लक्ष्मी अन्य नावे/ नामांतरे केशव, नारायण , माधव, गोपाळ, गोविंद , हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्...

Comments
Post a Comment